Vasantdada Sugar Institute 
पुणे

Vasantdada Sugar Institute : शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढण्याची शक्यता

शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Vasantdada Sugar Institute ) शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चौकशी समितीकडून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला सुरुवात झाली असल्याची माहिती मिळत असून 2009 ते 2025 या वर्षात झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती देण्याची समितीने व्हिएसआयकडून मागणी केली आहे.

व्हिएसआयचा मागील सतरा वर्षांच्या लेखापरीक्षण अहवाल देण्याची चौकशी समितीने मागणी केली असून या संदर्भात चौकशी समितीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला पत्र पाठवले आहे. साखर आयुक्त संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समितीचे कामकाज सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

Summery

  • शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या अडचणी वाढण्याची शक्यता

  • चौकशी समितीकडून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीला सुरुवात

  • 2009 ते 2025 या वर्षात झालेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती देण्याची समितीने व्हिएसआयकडून केली मागणी

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा