थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Voter List) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारीला लागले आहेत. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचे वेध सर्वांनाच लागले आहेत. राजकीय पक्षांकडून देखील जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
यात आता मुंबई महापालिकेतील मतदार यादीवर एकूण 2 हजार 157 हरकती व सूचना आल्या आहे. दोन दिवसांत २ हजार १५७ हरकती व सूचनांची नोंद झाली असून २५ नोव्हेंबरला ७७९ हरकती व सूचना आल्या, २६ नोव्हेंबरला १ हजार ३८८ हरकती व सूचना प्राप्त झाल्या असल्याची माहिती मिळत आहे. 3 डिसेंबरपर्यंत हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत.
Summery
मुंबई पालिकेच्या मतदार यादीवर आतापर्यंत एकूण 2 हजार 157 हरकती
दोन दिवसांत २ हजार १५७ हरकती व सूचनांची नोंद
3 डिसेंबरपर्यंत नोंदवता येणार हरकती आणि सूचना