थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Harbour Line) CSMT ते गोरेगाव-वांद्रे लोकल रद्द करण्यात आली आहे. हार्बर लाईनवर काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे हार्बर मार्गावरील सर्व लोकल रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामुळे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाकडून बांद्रा गोरेगाव साठी दादर मार्गाने जाण्याचे विनंती करण्यात आली आहे.
Summery
CSMT ते गोरेगाव-वांद्रे लोकल रद्द
हार्बर लाईनवर काही तांत्रिक अडचण
तांत्रिक अडचणीमुळे हार्बर मार्गावरील सर्व लोकल रद्द