थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BEST Retire Employees Protest) आज बेस्टमधील सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकारी आज आंदोलन करणार आहेत.
आझाद मैदानात हे आंदोलन होणार असून सकाळी 9 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विविध मागण्या असून याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येत आहे.
Summery
बेस्टमधील सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकाऱ्यांचं आज आंदोलन
विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं आंदोलन
सकाळी 9 पासून आझाद मैदानात होणार आंदोलनाला सुरुवात