थोडक्यात
मुंबईत छावा क्रांतिवीर सेनेचं तीव्र आंदोलन
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आज सकाळी 10 वाजता आंदोलन
दत्ता भरणेंच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार आंदोलन
(Mumbai) मुंबईत शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी छावा क्रांतिवीर सेनेकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. छावा क्रांतिवीर सेना आज सकाळी 10 वाजता हे आंदोलन करणार असून कृषिमंत्री दत्ता भरणे यांच्या निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी छावा क्रांतिवीर सेनेचे हे तीव्र आंदोलन असणार आहे. कृषिमंत्री दत्ता मामा भरणे यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याची त्यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे.