Navi Mumbai  
मुंबई

Navi Mumbai : 1.17 कोटींचं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; दोन आरोपींना अटक

तळोजा फेज-2 परिसरात मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Navi Mumbai) नवी मुंबईला अंमली पदार्थमुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत नवी मुंबई पोलिसांच्या नार्कोटिक्स सेलने शुक्रवारी तळोजा फेज-2 परिसरात मोठ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

यात 2 आरोपींना पकडण्यात आले आहे. आरोपींकडून एकूण 1 कोटी 17 लाख 19 हजार 500 रुपयांचा हेरॉईन व अफू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे. तळोजा फेज-2 येथील हेरिटेज कॅसल इमारतीत आरोपींच्या निवासस्थानी छापा टाकण्यात आला असून दोन्ही आरोपींवर तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Summery

  • 1.17 कोटींचा ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त

  • तळोजा–कलंबोली परिसरातून दोन आरोपींना अटक

  • आरोपींकडून एकूण 1 कोटी 17 लाख 19 हजार 500 रुपयांचा हेरॉईन जप्त

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा