बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai Pollution ) मुंबई प्रदूषणासंदर्भात आज हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे. आज महापालिका आयुक्त भूषण गगराणी आणि प्रदूषण मंडळाचे संचालक न्यायालयात हजर राहणार असून मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडणार आहे.
या सुनावणी दरम्यान नेमक्या काय उपाययोजना केल्यात हे कोर्टासमोर सादर करावे लागणार असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
मुंबई प्रदूषणासंदर्भात आज हायकोर्टात सुनावणी
महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणींसह पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या संचालकांना हजर रहावे लागणार
या सुनावणीत काय निर्णय होणार याकडे लक्ष