थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Ramdev) योगगुरू रामदेव बाबा मुंबई दौऱ्यावर आले आहेत. मुंबई दौऱ्यावर आले असता रामदेव बाबा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रामदेव बाबा यांनी ही भेट घेतली.
Summery
योगगुरू रामदेवबाबा मुंबई दौऱ्यावर
रामदेव बाबांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी घेतली भेट