Vidhansabha Election

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला 230 जागांवर घवघवीत यश, मविआला फक्त 46 जागांवर विजय. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर यांचा पराभव.

Published by : shweta walge

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा काल निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत महायुतीचा 230 जागांवर दणदणीत विजय झालाय. तर राज्यात मविआला मात्र मोठा धक्का बसलाय. राज्यात मविआचा फक्त 46 जागांवर विजय झालाय. निवडणुकीच्या काही जागांवर राज्यात धक्कादायक निकाल लागले आहे. कराड दक्षीणमधून पृथ्वीराज चव्हाण, संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांसह तिवसातून यशोमती ठाकूर यांचा दारूण पराभव झालाय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : सुनील तटकरे यांची आज पत्रकार परिषद; महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता

Accident : जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर भीषण अपघात; दोघांना चिरडलं, एकाचा मृत्यू

Onion : आता 24 रुपये किलोने मिळणार कांदा! केंद्र सरकारची सवलत योजना, नेमकी काय आहे 'ही' योजना

BMC Election : मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचनेवर 410 हरकती आणि सूचना