Vidarbh

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज विदर्भ दौऱ्यावर

अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे प्रचार सभा

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज विदर्भ दौऱ्यावर

  • आगमन झाल्यावर दीक्षाभूमी येथे अभिवादन करण्यासाठी जाणार

  • अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे प्रचार सभा

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत.

याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. आगमन झाल्यावर दीक्षाभूमी येथे अभिवादन करण्यासाठी जाणार असून दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आले आहे.

अमरावती येथे 3.30 वाजता तिवसा येथे प्रचार सभा होणार असून यशोमती ठाकूर यांच्या प्रचारासाठी ते मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच सांयकाळी 7 वाजता नागपूर मध्य मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत यांच्या प्रचारासाठी सभा होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Raut : मुंबईत आज साजरा होणार ‘मराठी विजय दिन’; संजय राऊतांनी सांगितली कार्यक्रमाची रुपरेषा

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून