Raj Thackeray  
Vidhansabha Election

उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार

  • जाहीरनाम्यात नेमक्या कोणत्या गोष्टी असतील हे पाहणं महत्वाचे

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

उद्या मनसेच्या जाहीरनाम्यात नेमक्या कोणत्या गोष्टी असतील, कोणत्या मुद्द्यांचा समावेश असेल हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Saamana Editorial : '...ते अर्थात ‘ठाकरे भाऊ' विजयी मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सामनातून नेमकं काय म्हटलंय?

Ashadhi Ekadashi 2025 : विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय महापुजेसाठी आज मुख्यमंत्री सपत्नीक पंढरपुरात दाखल होणार; कार्यक्रम ठरला, वाचा सविस्तर

Raj Thackeray - Uddhav Thackeray : ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा विजयी मेळावा; ठाकरे बंधू काय बोलणार? साऱ्यांचं लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे - शिवसेनेचा आज मुंबईत विजयी मेळावा