International

Miss Universe 2021 : मिस युनिव्हर्स हरनाज सिंधू होतेय ट्रोल

Published by : Shweta Chavan-Zagade

भारताची हरनाज संधूने मिस युनिव्हर्स हा किताब मिळवल्यानं देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. २१ वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतीय सौंदर्यवतीने हा सन्मान मिळावला आहे. याआधी २००० मध्ये लारा दत्ताने हा सन्मान मिळवला होता. लाराच्या आधी सुष्मिता सेन हिने १९९४ मध्ये मिस युनिव्हर्सचा मुकुट स्वतःच्या नावावर केला होता. आता २१ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर मिस युनिव्हर्स स्पर्धेत पंजाबच्या २१ वर्षीय हरनाजने हा मुकुट जिंकला आहे.

मिस युनिव्हर्स हा जिंकल्यानंतर 3 महिन्यांनी हरनाजचा लुक बदलण्यास सुरुवात झाली. चाहते आजही हरनाजला तितकेच प्रेम करतात. परंतु सध्या तिच्या वाढलेल्या वजनामुळे ती चर्चेत आली आहे. ती बॉडी शेमिंगचा शिकार झाली आहे.

लॅक्मे फॅशन वीकमध्ये 2022 ला समोर आलेल्या लुकचे व्हिडिओ आणि फोटो ट्रोल होत आहेत. त्यावर हरनाजने नाराजी व्यक्त करत, ट्रोलिंगची पर्वा न करता प्रत्येकाला आपले आयुष्य जगण्याचा अधिकार असल्याचे सांगितले आहे. मी माझ्या शरीराचा आदर करते, असे हरनाज पत्रकार परिषदेत बोलतांना म्हणाली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

Ashadi Ekadashi 2025 : शेतकरी, कष्टकरी, सर्व जनतेच्या सुख-समृद्धी व राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य