Vidhansabha Election

Mns Candidate List: मनसेची तिसरी यादी जाहीर, 13 उमेदवारांची घोषणा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मनसेची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत एकूण 13 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

Published by : Team Lokshahi

गेल्या काही दिवसांआधीच मनसेची पहिली यादी समोर आली होती आणि त्यानंतर नुकतीच मनसेची दुसरी यादी देखील जाहीर होऊन गेली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मनसेची तिसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत एकूण 13 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना यामिनित्ताने संधी देण्यात आली आहे. अवघ्या 24 तासात मनसेची ही तिसरी यादी जाहीर झालेली आहे. नाशिकचे दिनकार पाटील यांना याठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. दिनकर पाटील यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवणार आहेत.

मनसेची १३ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

अमरावती - पप्पू उर्फ मंगेश पाटील

नाशिक पश्चिम- दिनकर पाटील

अहमदपूर- निरसिंग भिकाणे

परळी - अभिजीत देशमुख

विक्रमगड- सचिन शिंगडा

भिवंडी ग्रामीण- वनिता कथुरे

पालघर- नरेश कोरडा

शहादा - आत्माराम प्रधान

वडाला - स्नेहल जाधव

कुर्ला- प्रदीप वाघमारे

ओवळा- माजिवडा- संदीप पाचंगे

गोंदिया- सुरेश चौधरी

पुसद - अश्विन जयस्वाल

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुंबई हायकोर्टाला बॉम्बने उडवण्याची धमकी

Ladki Bahin Yojana : आता लाडक्या बहिणींना करावी लागणार ‘ही’ प्रक्रिया पूर्ण, अन्यथा...

Donald Trump : "मी भारताचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अत्यंत जवळचा,पण..." डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन संसदेबाहेर उभारला 12 फुटी पुतळा