Bye Bye 2024

Year Ender 2024: या वर्षी गूगलवर सर्वाधिक सर्च केलेले चित्रपट, सीरीज

या वर्षी 2024 मध्ये चित्रपट आणि वेब सीरीजचा बोलबाला होता. काही चित्रपट हिट झाले तर काही फ्लॉप. चला, आपण जाणून घेऊया की गूगलवर या वर्षी कोणते चित्रपट, ओटीटी सीरीज सर्वात जास्त सर्च केले गेले आहेत.

Published by : shweta walge

हीरामंडी

या वर्षी संजय लीला भन्साली यांची सीरीज हीरामंडी रिलीज झाली. या सीरीजला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले.

12 फेल

विक्रांत मैसीचा चित्रपट '12 फेल' या वर्षी गूगलवर सर्च केला गेला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती.

एनिमल

अभिनेता रणबीर कपूरचा चित्रपट एनिमल हाही यावर्षी चर्चेत राहिला. या चित्रपटाला रणबीर कपूरच्या फॅन्सनी खूप पसंती दिली होती.

स्त्री 2

श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा चित्रपट 'स्त्री 2' यावर्षी खूप चर्चेत राहिला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर शानदार प्रदर्शन केले.

लापता लेडीस

किरण रावचा चित्रपट 'लापता लेडीस' ऑस्कर साठी नामांकित करण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं.

मिर्जापुर सीजन 3

मुन्ना भैया चा सर्वात चर्चित शो मिर्जापुर सीजन 3 ला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. या शोला गूगलवर सर्वाधिक सर्च करण्यात आले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं