Vidhansabha Election

MVA On Dhananjay Mahadik: महाडिकांची लाडक्या बहिणींना धमकी, विरोधकांकडून समाचार

धनंजय महाडिक यांनी महिलांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर आता राजकीय पडसाद देखील उमटत आहेत. विरोधकांकडून धनंजय महाडिकांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

Published by : Team Lokshahi

धनंजय महाडिक यांनी महिलांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर आता राजकीय पडसाद देखील उमटत आहेत. विरोधकांकडून धनंजय महाडिकांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्या पद्धतीने ते महिलांना धमकवत होते मी जाहिरपणे धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यांवर निषेद करते. या राज्यात ते पण कोल्हापुरमध्ये छत्रपती शाहूमहाराजांच्या कोल्हापुरामध्ये आज महिलांना धमकवल जात आहे. महिलांचे फोटो काढा काय उपकार करताय? आणि मला प्रश्न विचारायचा आहे भाजपला तुमच्या खिशातून देताय का तुम्ही अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

तर धनंजय महाडिक यांची पार्श्वभूमी कोल्हापुराला माहित आहे गुंडगिरीची भाषा आणि या भाषेतून दहशत पसरवन हा एकमेव अजेंडा महाडिक कंपनीचा राहिलेला आहे. परंतू कोल्हापुरच्या माता बहिणी असल्या धमकीला घबरणार नाही. तर वड्डेटीवार म्हणाले तुमचं सरकारचं राहणार नाही आहे बहिणीला धमकवता लाडक्या बहिणीपेक्षा या बहिणीची सुरक्षा महत्त्वाची आहे. तर संजय राऊत म्हणाले, हा फक्त 1500 रुपयांमध्ये मत विकत घेण्याचा प्रकार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा