Vidhansabha Election

Nana Patole: उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नाना पटोले काय म्हणाले ?

साकोलीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले निवडणुकीच्या मैदानात उकरले आहेत. नाना पटोले आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यादरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नाना पटोले काय म्हणाले की,

Published by : Team Lokshahi

साकोलीतून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले निवडणुकीच्या मैदानात उकरले आहेत. नाना पटोले आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असून सकाळी शक्तीप्रदर्शन करत सकोली येथिल तहसील कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत. यादरम्यान उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नाना पटोले काय म्हणाले की,

अस ही एकतर्फा होईल आमच्या विभागातील आणि महाराष्ट्रात आता जी स्थिती आहे. महाराष्ट्रात मविआचीच सरकार येणार आहे. तर महाराष्ट्रात जे सरकार आहेत भाजप एकनाथ शिंदेंच त्या सरकारने ज्याप्रकारे महिलांवर अत्याचार केले आणि शेतकऱ्यांवर अत्याचार केले. जे शिकलेले तरुण आहेत त्यांना बेरोजगार केलं एवढचं नाही तर उद्योग गुजरातमध्ये पाठवले, महागाईमुळे तिथे लोक त्रस्त आहेत या सर्व काही गोष्टी ज्या महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधात लोकांच्या मनात राग आहे आणि त्यांचा हा राग या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत मविआचे सरकार तुम्हाला पाहायला मिळणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना तंबी

Ramayana Teaser : बहुचर्चित 'रामायण'चा टीजर प्रदर्शित, रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या लूकने वेधलं लक्ष

Laxman Hake : गिरगाव चौपाटीतील समुद्रात उतरून लक्ष्मण हाकेंचं आंदोलन; तर पोलिसांकडून धरपकड

Disha Salian Death Case : घातपात की मृत्यू? दिशा सालियन प्रकरणात नवा ट्विस्ट