Candidates Profile

Narayan Patil Karmala Assembly Constituency: करमाळा मतदारसंघात नारायण पाटील यांची चौथी लढत, विकासाच्या मुद्द्यांवर भर

Published by : Team Lokshahi

उमेदवाराची माहिती - पश्चिम महाराष्ट्र

उमेदवाराचं नाव- नारायण पाटील

पक्षाचं नाव-राष्ट्रवादी शरदचंद्र पवार

मतदारसंघ- करमाळा

समोर कोणाचं आव्हान-आमदार संजय मामा शिंदे, शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दिग्विजय बागल

उमेदवाराची कितवी लढत-चौथी

मतदारसंघातील आव्हानं- मतदार संघाचा विकास नाही

करमाळा तालुक्याच्या शेजारी उजनी धरण असताना देखील सिंचन योजना रखडल्या

स्थानिक रोजगाराचा प्रश्न

केळी संशोधन केंद्र उभारणीची गरज

उमेदवाराचे प्लस पॉईंट्स-ओबीसी धनगर चेहरा अशी ओळख

मोहिते पाटील कुटुंबांचे पाठबळ

खासदार शरद पवार यांची सहनभूती

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा