Vidhansabha Election Result

Naresh Mhaske On Election Result: खरी शिवसेना ही शिंदेंचीच याचं उत्तर जनतेने दिलंय - नरेश म्हस्के

नरेश म्हस्के म्हणाले की, महाराष्ट्रला खरी शिवसेना कोणाची हिंदूहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोण पुढे घेऊन जाऊ शकतो हे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलेलं आहे

Published by : Team Lokshahi

विधानसभेचं बगुल सर्वत्र पाहायला मिळत आहे. 20 तारखेला राज्यात मतदान पार पडलं आणि आज म्हणजेच 23 तारखेला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकाल आहे. आज सर्व पक्षातील नेते काही ठिकाणीवर आघाडी तर पिछाडीवर येताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान महायुती आघाडीवर पाहायला मिळत आहे. तर भाजप हा सर्वपक्षांपेक्षा पुढे गेलेला पाहायला पाहायला मिळत आहे.

याचपार्श्वभूमीवर नरेश म्हस्के म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलेलं आहे की, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुर्ण मंत्रीमंडळ यांनी केलेलं काम तसेच लोकांसाठी घेतलेले निर्णय याचा विजय आज झालेला आहे.

त्याचसोबत महाराष्ट्रला खरी शिवसेना कोणाची हिंदूहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कोण पुढे घेऊन जाऊ शकतो याचं उत्तर महाराष्ट्रतील जनतेने दिलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली ते कसे योग्य आहेत. तसेच महाराष्ट्राच विकास कशा पद्धतीने घडू शकतो याचं उत्तर आजच्या निकालाने दिलेलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Mumbai Morcha : "सरकारला दंगल घडवायची आहे..." जरांगेंचा सरकारवर निशाणा

Manoj Jarange Mumbai Morcha : "सरकारने पाठवलेल्या लोकांचा गोंधळ" जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल

Latest Marathi News Update live : मुंबईमध्ये मराठा आंदोलकांचं आंदोलन....

Mumbai Police : 'त्या' गोष्टीनंतर शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ घराबाहेर सुरक्षा वाढवली