Vidhansabha Election

नवाब मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिळाला एबी फॉर्म

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. मात्र या चौथ्या यादीतही नवाब मलिकांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे नवाब मलिक अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशा चर्चा सुरु होत्या.

याच पार्श्वभूमीवर आता नवाब मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून एबी फॉर्म मिळाला असल्याची माहिती मिळत आहे. मानखुर्द- शिवाजीनगरमधून नवाब मलिकांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख