ताज्या बातम्या

अबब! घरात सापडले 10 अजगर..

अमरावती जिल्ह्यातील उत्तमसरा या गावातील एका घरात निघाले तब्बल 10 अजगर सापडले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

सूरज दहाट, अमरावती

अमरावती जिल्ह्यातील उत्तमसरा या गावातील एका घरात निघाले तब्बल 10 अजगर सापडले आहेत. गादी, चूल, टिन व अंगणात ही अजगराची पिल्ले सापडली आहेत.

पावसाळा सुरू होताच सरपटणाचे प्राणी आढळण्याच्या घटना वाढल्या आहेत. वसा संस्थेची टीमने या 10 अजगराना रेस्क्यू करुन जंगलात सोडले आहे. जवळपास आठ ते दहा फूट लांबीचे हे अजगर होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी