Admin
Admin
ताज्या बातम्या

HSC Result 2023 : बारावीचा निकाल जाहीर, यंदाही निकालात मुलींची बाजी

Published by : Siddhi Naringrekar

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शरद गोसावी, बोर्ड अध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. १५४ विषयाची परीक्षा घेण्यात आली होती.

दरवर्षीप्रमाणे यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी 93. 73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. यावर्षी 93. 73 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 89.14 टक्के आहे.

गेल्यावर्षी पेक्षा यंदाचा निकाल दोन टक्क्यांनी घटला असून 154 विषयापैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. यात सर्वात जास्त निकाल कोकण विभागाचा 96.01तर सर्वात कमी निकाल मुंबईचा 88.13 लागला आहे.

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे

Cold Water: माठातील पाणी फ्रिजसारखं गार कसं करायचं? जाणून घ्या...