थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Konkan Railway ) कोकण रेल्वे मार्गावर 30 दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. 1 ते 30 जानेवारी दरम्यान हा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) यार्डमधील दुरुस्ती व देखभालीचे काम हाती घेतल्याने कोकण रेल्वे मार्गावरील काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
मध्य रेल्वेकडून १ ते ३० जानेवारी या ३० दिवसांच्या कालावधीत मेगाब्लॉक जाहीर केला असून या काळात तिरुवनंतपुरम सेंट्रल एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस आणि मंगळुरू सेंट्रल एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस या गाड्या 31 डिसेंबर ते 29 जानेवारी 2026 या कालावधीत दररोज पनवेलपर्यंतच धावणार आहे.
Summery
कोकण रेल्वे मार्गावर 30 दिवसांचा ब्लॉक
1 ते 30 जानेवारी दरम्यान मार्गावर मेगाब्लॉक
लोकमान्य टिळक टर्मिनस एलटीटी यार्डमधील देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ब्लॉक