ताज्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये 425 किलो भेसळयुक्त खवा जप्त

छत्रपती संभाजीनगरमध्ये 425 किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात...

छत्रपती संभाजीनगरमध्ये 425 किलो भेसळयुक्त खवा जप्त

मिटमिटा परिसरात असलेल्या उस्मानिया कॉलनीत हा प्रकार उघडकीस आला.

या प्रकरणात गिरेनसिंग बच्चनलालसिंग याला ताब्यात घेतले

सचिन बडे, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमध्ये 425 किलो भेसळयुक्त खवा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी मिल्क अँड डेअरी प्रॉडक्टच्या नावाखाली सुरू असलेल्या कारखान्यावर छापा टाकून 425 किलो भेसळयुक्त खवा जप्त केल्याची माहिती मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगरातील मिटमिटा परिसरात असलेल्या उस्मानिया कॉलनीत हा प्रकार उघडकीस आला. कारखान्यावर छापा टाकून भेसळयुक्त खवा जप्त केल्याची माहिती निरीक्षक शिवचरण पांढरे यांनी दिली आहे.

या प्रकरणात गिरेनसिंग बच्चनलालसिंग याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीदेखील भेसळयुक्त खवाप्रकरणी छावणी ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख