Delhi Riots Jahangirpuri Riots Team Lokshahi
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचार प्रकरणात 9 जण अटकेत

Published by : Vikrant Shinde

काल (17-07-2022) श्री हनुमान जयंती निमित्त निघालेल्या मिरवणूकीवर काही समाजकंटकांकडून दगडफेक करण्यात आली. त्यामुळे ह्या उत्सवाला गालबोट लागलं आहे. तर, काही जण जखमीही झाले आहेत.

दरम्यान, आता ह्या प्रकरणात 9 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे. दरम्यान, ह्या 9 जणांबद्दल कोणतीही अधिकची माहिती अद्याप मिळाली नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Kolhapur Panchaganga River : पंचगंगेची धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल; 79 बंधारे अद्यापही पाण्याखालीच

Nashik Building Collapsed : नाशिकमध्ये इमारत कोसळली, सहा ते सातजण जखमी

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द