Tamilnadu Accident 
ताज्या बातम्या

Tamil Nadu Accident : तामिळनाडूत कार आणि बसचा भीषण अपघात; 9 जणांचा मृत्यू

तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यात भीषण झाला आहे

Published by : Siddhi Naringrekar

बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(TamilNadu Accident) तामिळनाडूच्या कडलूर जिल्ह्यात भीषण झाला आहे. या अपघातात 9 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. बसचा टायर अचानक फुटल्याने हा भीषण अपघात झाला.

टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस दुभाजक ओलांडून दुसऱ्या लेनमध्ये घुसली आणि समोरून येणाऱ्या कारला या बसने जोरात धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला.

जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली.

Summary

  • तामिळनाडूत कार आणि बसचा भीषण अपघात

  • अपघातात 9 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी

  • टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा