Aurangabad Crime | Aurangabad Police  Team Lokshahi
ताज्या बातम्या

औरंगाबादमध्ये पत्रकाराने केली तरुण प्रेयसीची हत्या, असं आलं प्रकरण समोर

घटनेमुळे परिसरात खळबळ उडालीय

Published by : Shubham Tate

एका युट्युब पत्रकाराने तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही तरुणी जालना जिल्ह्यातील असून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी ती औरंगाबादमध्ये आली होती. आज सकाळी आरोपी हा मृतदेह एका कारमधून घेऊन जात होता. यानंतर आरोपीने देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात जाऊन आणि पत्रकारांच्या व्हाट्सअप ग्रुप वर माहिती पाठवून गुन्हाची कबुली दिली.

ही हत्या प्रेम प्रकरणातून झाली असावी अशी शंका शेजारी आणि आजूबाजूला राहणारे नागरिक व्यक्त करत आहेत. खून झालेल्या तरूणीचा आणि आरोपी तरुणाचा सोबत असलेला फोटो या दोघांची चांगलीच जवळील असल्याचे सांगून जातो. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा