पुण्याचे वैष्णवी हगवणे हिचे प्रकरण ताजे असताना, आता नाशिकमध्ये हुंडाबळीची धक्कादायक घटना घडली आहे. गंगापूर परिसरात 37 वर्षीय माहिलेने आत्महत्या केली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून महिलेने गळफास आत्महत्या केल्याचे नातेवाईकांचा आरोप आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात सासरच्यान विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.