Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद  Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद
ताज्या बातम्या

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद

लखनऊमध्ये दुधात थुंकून विक्रीचा धक्कादायक प्रकार; CCTV मध्ये कैद

Published by : Riddhi Vanne

A Shocking Case Of Selling Milk After Spitting In It Has Come To Light In Lucknow : उत्तरप्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राजधानी राजधानी लखनऊमध्ये दुधात थुंकल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. दूधवाला दुधात आधी धुंकायचा आणि नंतर ते लोकांना द्यायचा. त्याचं हे धक्कादायक कृत्य एका घराबाहेर बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे. या घटनेनंतर लोकांनी संताप व्यक्त केला आहे. मोहम्मद शरीफ असं आरोपीचं खरं नाव आहे, मात्र तो लोकांना त्याचं नाव पप्पू असल्याचं सांगत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे खरे नाव मोहम्मद शरीफ आहे. त्यांची खरी ओळख लपवून पप्पू बनवून दूध विक्री करतस होता. आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दुधात थुंकताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. हिंदू महासभेने गोमती नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची तक्रार दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा