Ambernath Accident : धक्कादायक! अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून 3 विद्यार्थी पडले; संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद Ambernath Accident : धक्कादायक! अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून 3 विद्यार्थी पडले; संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद
ताज्या बातम्या

Ambernath Accident : धक्कादायक! अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी पडले; संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद

अंबरनाथ अपघात: स्कूल व्हॅनमधून 3 विद्यार्थी पडले, सीसीटीव्हीत कैद.

Published by : Riddhi Vanne

3 Students Fall From a Running School Van In Ambernath Entire Incident Captured on CCTV : अंबरनाथमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या स्कूल व्हॅनमधून 3 विद्यार्थी पडले आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद असून अपघातात 2 विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. एका विद्यार्थ्याच्या डोक्याला दुखापत तसेच तीनही विद्यार्थ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडून देण्यात आले आहे.

हेही वाचा...

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा