ताज्या बातम्या

मुंबईत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 19 ते 21 नोव्हेंबरला रात्री विशेष लोकल

मुंबईत 19 ते 21 नोव्हेंबरला रात्री विशेष लोकल धावणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • मुंबईत 19 ते 21 नोव्हेंबरला रात्री विशेष लोकल धावणार

  • निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष लोकलची सोय

  • कर्मचारी, मतदारांच्या सोयीसाठी विशेष लोकलची सोय

मुंबईत 19 ते 21 नोव्हेंबरला रात्री विशेष लोकल धावणार असल्याची माहिती मिळत आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर रात्री विशेष लोकल धावणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कर्मचारी आणि मतदारांच्या सोयीसाठी विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.

या लोकल मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सीएसएमटी-कल्याण, हार्बर मार्गावर सीएसएमटी-पनवेल दरम्यान धावणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."