ताज्या बातम्या

Jalgaon Pregnant Women : रुग्णवाहिका तर सोडा डॉक्टरही उपलब्ध होईना, रस्त्यातचं गरोदर महिलेची प्रसुती

जळगाव जिल्ह्यातील बोरमळी गावात अ‍ॅम्ब्युलन्स न मिळाल्याने आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसुती झाली.

Published by : Prachi Nate

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील बोरमळी गावात आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसुती झाली. आदिवासी गावाच्या महिलेला अ‍ॅम्ब्युलन्स न मिळाल्याने तिच्या पतीने मोटरसायकलवर दवाखान्यात नेत असताना वैजापूर गावाजवळील रूग्णालय अवघ्या 1 किलोमीटरवर असताना वाटेतच तिची प्रसुती झाली.

धक्कादायक म्हणजे तब्बल अडीच तास महिला आणि बाळ रस्त्यावर तात्कळत होते तरीसुद्धा रुग्णालयातील साधी परिचारिकाही तेथे पोहोचली नाही. जळगाव जिल्ह्यात एक केंद्रीय राज्य मंत्री व महाराष्ट्राचे दोन कॅबिनेट मंत्री असताना ही घटना घडने म्हणजे महाराष्ट्राने शरमेने मान घाली घालायला लावणारी आहे .

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू