ST Mahamandal : परिवहन महामंडळाच्या बसमधील वाहक मद्यपान करून झाला झिंगाट, Video Viral  ST Mahamandal : परिवहन महामंडळाच्या बसमधील वाहक मद्यपान करून झाला झिंगाट, Video Viral
ताज्या बातम्या

ST Mahamandal : परिवहन महामंडळाच्या बसमधील वाहक मद्यपान करून झाला झिंगाट, Video Viral

ST Mahamandal: पालघरमध्ये मद्यधुंद वाहकाचा व्हिडीओ व्हायरल, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.

Published by : Riddhi Vanne

पालघरमधून एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेतेच्या प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालघरमध्ये एसटी बसमधील वाहकाने मद्यधुंद अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल होत आहे. वाहक पुर्णपणे मद्यधुंद अवस्थेत पाहायला मिळाला. वाहकाला उभ ही राहता येत नसल्याने चालक संतप्त झाले होते. त्यावेळी एका प्रवाशांनी व्हिडीओ बनवला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा