Horoscope 
ताज्या बातम्या

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंचे मोठे प्रकल्प मार्गी लागतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Published by : Riddhi Vanne

मेष (Aries Horoscope)

आपल्यासाठी अत्यंत शुभ दिवस आहे. प्रतिभेस वाव मिळेलं. कला क्षेत्रातील व्यक्तींकरिता उत्तम योग आहे. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. नोकरीत बढ़नी मिळेल.

वृषभ (Taurus Horoscope)

कलह वादविवादाचे पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे. आज वाहन घर खरेदी व्यवहार टाळा. मानसिक दृष्या पीडादायक दिनमान आहे. नोकरीत कामाचा ताण वाढेल. शासकीय कर्मचारी असाल तर खोट्या प्रकरणात गुतले जाल.

मिथुन (Gemini Horoscope)

विद्वत्तेत वाढ होईल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेठी होतील. राजाश्रय मिळेल. सामाजीक व्यक्तींना पद मानसन्मान वाढेल. भातृसौख्यच उत्तम लाभेल. भांवडाकडून मोठं सहकार्य मिळणार आहे.

कर्क (Cancer Horoscope)

मानसिक त्रास व कटकटी वाढतील. बरेच काही करण्याची इच्छा राहिल. पण आज धोका पत्करू नये. नोकरीत नवनवीन कल्पना येत असल्या तरी बरेच काही गमवावे लागेल. चिंतन व कर्मयोग महत्वाचा आहे. व्यवसायात नवीन गुंतवणूक करू नये आर्थिक हानी होण्याची शक्यता आहे.

सिंह (Leo Horoscope)

शुभवार्ता ऐकायला मिळतील. नोकरीत प्रगती होईल. उत्पन्नात वाढ होईल. आपण हाती घेतलेल्या कार्यात यश प्राप्ती होईल. व्यापारीवर्गातील उत्त्पन्नात वाढ होईल. मोठे प्रकल्प मार्गी लागतील.

कन्या (Virgo Horoscope)

संधीचा फायदा घ्या. केतूच्या नक्षत्रातिल भ्रमण आकस्मिक धनलाभ घडवेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी, व्यापार दोन्हीकरीता नवीन संधी मिळतील.

तूळ (Libra Horoscope)

नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. आर्थिक दृष्या खुपच चांगला काळ आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. नवीन वस्तुबाबतचा विचार आग्रहाने पुढे येईल व निर्णय घेतला जाईल.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

मनोबल फारसे चांगले राहणार नाही. मानसिक त्रास व कटकटी वाढतील. बरेच काही करण्याची इच्छा राहिल. पण आज धोका पत्करू नये. नोकरीत नवनवीन कल्पना येत असल्या तरी बरेच काही गमवावे लागेल.

धनु (Sagittarius Horoscope)

नवीन व्यवसायिक घटना घडणार आहे. आर्थिक दृष्या खुपच चांगला काळ आहे. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील.नवे मित्रमैत्रिणी भेटतील. नवीन वस्तुबाबतचा विचार आग्रहाने पुढे येईल व निर्णय घेतला जाईल. संततीकरिता आजचा दिवस उत्सहाचा आहे.

मकर (Capricorn Horoscope)

उत्साहाने काम करा. यश निश्चित लाभेल. प्रयत्नांना वेग येईल.नोकरीत नवीन योजना प्रकल्प कार्यान्वित होतील. ग्रहयोगाचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. नव्या बौद्धिक कल्पनाबरोबरच नव्या विचारांचा मनावरचा प्रभाव वाढेल.

कुंभ (Aquarius Horoscope)

मनात प्रसन्नता राहिल. आंनददायी वातावरणात राहिल. लेखन कार्यात मानसन्मान मिळेल. कुटुंबात खर्च कराल. आत्मसुख आणि आनंदाची प्रचिती घ्याल. रोजगारात प्रगतीला पोषक दिवस आहे. नोकरी व्यवसायात काही तरी चांगले करावे अशी मानसिकता निर्माण होईल.

मीन (Pisces Horoscope)

घरात नातेवाईकांचे आगमन होईल. संततीकडूनही समाधानकारक स्थिती राहिल. आज स्वताःवरचा विश्वास वाढेल. नोकरी व्यवसायात नवीन जबाबदारी येतील. सहकाऱ्यांची साथ लाभेल. भागीदारीत उत्तम सहकार्य लाभेल. सरकारी कामात यश येईल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

SA vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रेविसचा तुफान खेळी, 'या' भारतीय खेळाडूचा मोडला विक्रम

Gautam Gambhir and Ms Dhoni Viral Image : क्रिडाविश्वातून महत्त्वाची बातमी! धोनी- गंभीर एकत्र, नेमकं प्रकरण काय?

Chinchpokli Cha Chintamani 2025 : चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दिमाखात आगमन! प्रथम दर्शन समोर; रस्त्यांवर गर्दीचा महापूर

Nanded News : नांदेड जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधबा ओव्हरफ्लो; प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा