Accident Death|Akola Accident  Team Lokshahi
ताज्या बातम्या

राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय महामार्गवर भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रीय महामार्गवर भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. रायपूर-बलौदा बाजार राष्ट्रीय महामार्गवर ट्रक आणि पिकअप वाहनाची जोरदार धडक बसली.

या अपघातात एका चिमुकल्यासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० जण जखमी झाले आहेत. पलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडा पुलिया येथे ही घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया