ताज्या बातम्या

पुण्यात पाण्याचा अपव्यय केल्यास दंडात्मक कारवाई

पुण्यात पाण्याचा अपव्यय केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पुण्यात पाण्याचा अपव्यय केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांना यापूर्वी नोटीस आणि 100 रुपयांचा दंड करण्यात येत होता. मात्र आता डाच्या रकमेत वाढ करण्याचे विचार केला जात असल्याची माहिती मिळत आहे.

किमान पाचशे रुपयांपासून वेगवेगळी दंडाची रक्कम आकारण्यात येणार आहे. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा आणि दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस