Admin
ताज्या बातम्या

अभिनेते रजनीकांत यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

अभिनेते रजनीकांत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अभिनेते रजनीकांत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. या दोघांमधील भेटीचे कारण अजून समजले नाही आहे. माध्यमांशी बोलताना रजनीकांत यांनी सांगितले की, ही सदिच्छा भेट आहे. त्यामुळे या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे पाहणं महत्वाचे आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

C.P. Radhakrishnan : सी. पी. राधाकृष्णन यांनी आज भारताचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून घेतली शपथ; पाहा हा व्हिडिओ

Latest Marathi News Update live : सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ

Kolhapur Ambabai Mandir : अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन 'या' तारखेला बंद राहणार

Accident : पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू