Ketaki Mategaokar Brothers Suicide Team Lokshahi
ताज्या बातम्या

अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या भावानं नोकरी न मिळण्याच्या भीतीनं आठव्या मजल्यावरुन उडी

या घटनेमुळे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय.

Published by : Sudhir Kakde

पुणे : टाईम पास फेम प्रसिद्ध मराठी अभिनेत्री केतकी माटेगावकर (Ketaki Mategaokar) यांच्या चुलत भावाने पुण्यात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. नोकरी न मिळण्याच्या भीतीने अक्षय माटेगावकरनं आपलं जीवन संपवल्याचं प्राथमिक माहितीमधून समोर आलं आहे. अक्षयने तणावात असताना इमारतीच्या थेट आठव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे केतकी माटेगावकरच्या कुटुंबाला, तसंच तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मयत अक्षय हा संगणक अभियंता आहे. या घटनेमुळे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जातेय.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा