ताज्या बातम्या

नागपूर मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; मतमोजणी परिसरात कलम 144 लागू

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला जाहीर होणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता नागपूर मतदारसंघात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झालेलं पाहायला मिळत आहे. मतमोजणी परिसरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. बंदोबस्तासाठी अडीच हजार पोलीस तैनात करण्यात आलं आहेत. तसेच मतमोजणीच्या ठिकाणी अधिकृत प्रवेश पत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.

आज सायंकाळी सर्व राजकीय पक्ष कार्यालय व राजकीय नेत्याच्या निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवा, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Aajcha Suvichar : आजचा सुविचार

Mutual Fund : म्युच्युअल फंडातील गडगडाट! ऑगस्टमध्ये गुंतवणुकीत मोठी घट

Latest Marathi News Update live : नगरपालिकेच्या हद्दीत मिळणार घरकुल योजनेचा लाभ ...