नवी मुंबईतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं आज संध्याकाळी 5 वाजता अनावरण होणार आहे. अमित ठाकरेंनी परवानगी न घेता पुतळ्याचं अनावरण केल्याने वाद निर्माण झाला होता. तसेच अमित ठाकरेंवर गुन्हाही दाखल झालाय. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते उद्धाटना होणार असून एकनाथ शिंदे-गणेश नाईक एकाच मंचावर येणार आहेत.
अमित ठाकरेंनी परवानगी न घेता नेरुळच्या उद्घाटन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उदघाटन आज संध्याकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अमित ठाकरेंनी परवानगी न घेता अमित ठाकरेंनी केलेलं अनावरण केलं होते. शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही पालिकेत केलेलं आंदोलन केले. परंतू राष्ट्रवादी, सेनेच्या दणक्यानंतर आज पुतळ्याचं उद्धाटन करणार आहे.
थोडक्यात
आज संध्याकाळी 5 वाजता शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार अनावरण
उद्धाटनादरम्यान एकनाथ शिंदे-गणेश नाईक येणार एकाच मंचावर
उद्घाटनप्रसंगी दोन्ही दिग्गज नेते एकाच मंचावर येणार
गणेश नाईक-शिंदेंमध्ये टोकाचा वाद असल्याच्या चर्चा