जम्मू- काश्मीरच्या पहलगाम येथे 22एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये निष्पाप 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. याच दहशतवादी हल्ल्याला सडेतोड उत्तर भारताने 7 मे रोजी मध्यरात्री 1.30 च्या सुमारास पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ला केला. या मिशमला Operation sindoor हे नाव देण्यात आले. या हल्ल्यानंतर मात्र सोशलमीडियावर memes व्हायरल होत आहेत.