Badlapur News Badlapur News
ताज्या बातम्या

Badlapur News : बदलापूर पुन्हा हादरलं! गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आरोपीने घरामध्ये जाऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी दिली,मुलीची आई कामावरून घरी आली असताना ती आईशी काहीही बोलत नव्हती

Published by : Riddhi Vanne

(Badlapur News) आरोपीने घरामध्ये जाऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी दिली,मुलीची आई कामावरून घरी आली असताना ती आईशी काहीही बोलत नव्हती, घाबरलेल्या अवस्थेत होती, आईने मुलीला विश्वासात घेतल्यानंतर मुलीने घडलेला सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला,याप्रकरणी पीडित मुलीच्या कुटूंबियांच्या तक्रारीवरून बदलापूर पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केलीय,दरम्यान सध्या आरोपीची न्यायालयीन कोठडी रवानगी करण्यात आलीय,.

थोडक्यात

  • बदलापूरमध्ये गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार

  • आरोपीला पोलिसांकडून अटक

  • आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा