ताज्या बातम्या

Ahilyanagar Fire News : अहिल्यानगर-पुणे मार्गावर ST बसला भीषण आग; आगीत संपूर्ण बस जळून खाक

पुणे बस आग: एसटी बस जळून खाक, महामार्ग वाहतूक ठप्प.

Published by : Team Lokshahi

अहिल्यानगर- पुणे रोड येथील चासजवळ एका एसटी बसला भीषण आग लागली. या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. चालकाच्या प्रसंगावधान राखत एसटी रोडच्या कडेला घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही. बसला आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. एसटी बस जळत असल्याने अहमदनगर- पुणे महामार्गावर काही काळासाठी वाहतूक खोळंबली होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Local : मुंबईला मिळणार वातानुकूलित 18 डब्यांची लोकल

Mumbai Bomb Threat : मुंबईत मानवी बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

Latest Marathi News Update live : ओबीसी संघटनांची आज मुंबईत बैठक

Nashik : नाशिक जिल्ह्यात गणपती विसर्जनावेळी सहा जणांचा मृत्यू; तर एक बेपत्ता