Amit Shah Tomorrow Mumbai Tour : अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर; यंदाही लालबागच्या राजाचं दर्शन घेणार Amit Shah Tomorrow Mumbai Tour : अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर; यंदाही लालबागच्या राजाचं दर्शन घेणार
ताज्या बातम्या

Amit Shah Tomorrow Mumbai Tour : अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर; यंदाही लालबागच्या राजाचं दर्शन घेणार

अमित शाह मुंबई दौऱ्यावर, लालबागच्या राजाचे दर्शन घेणार, राजकीय चर्चांना उधाण

Published by : Riddhi Vanne

गणेशोत्सव सध्या सुरु आहे. कालच बाप्पा प्रत्येकांच्या घरी विरामजान करण्यात झाले आहेत. उद्धव ठाकरे अदित्य ठाकरे कालच लालबागच्या राज्यांच्या दर्शनासाठी गेले होते. केंद्रीय गृहमंत्री हे 29 आणि 30 तारखेला दौरा असणार आहे. या दोन दिवसांच्या दौऱ्यात अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घेतील अशी शक्यता आहे. तसेचं मुंबईमधील इतरही काही प्रमुख गणेश मंडळाना देखील अमित शाह भेट देतील. या भेटीमुळे राजकीय वर्तुळातही अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा