ताज्या बातम्या

Amol Gavhane On Laxman Hake: लक्ष्मण हाकेंनी केली शासनाची फसवणूक! वकील अमोल गव्हाणे यांच्याकडून हाकेंवर आरोप

पुणे ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती मिळवण्यासाठी हाके यांनी खोटी माहिती दिली.

Published by : Team Lokshahi

पुणे ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती मिळवण्यासाठी हाके यांनी खोटी माहिती दिली. वकील अमोल गव्हाणे यांचे लक्ष्मण हाकेंवर गंभीर आरोप आहेत. हाकेंविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाला हाके यांनी दिलेल्या बायोडाटामध्ये ते पीएचडी धारक तसेच प्राध्यापक असल्याची माहीती त्यांनी दिली.

मात्र, हाके यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवताना दिलेल्या शपथपत्रात त्यांची शैक्षणिक पात्रता एमए असल्याची माहिती आहे. ॲडव्होकेट अमोल गव्हाणे यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडून माहिती अधिकारात हाके यांचा बायोडाटा मिळवला. हाके यांनी पीएचडी आणि प्राध्यापक असल्याची खोटी माहिती देऊन मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदी नियुक्ती मिळवली आणि त्या आधारे आर्थिक लाभ मिळवले. त्यामुळे हाके यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची ॲडव्होकेट अमोल गव्हाणे यांनी अशी मागणी करतं, या मागणीसाठी भोसरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Smart Sunbai : शिवाजी दोलताडे दिग्दर्शित 'स्मार्ट सुनबाई'; 'या' तारखेला होणार प्रदर्शित

MP Dhananjay Mahadik : खूशखबर!, खासदार धनंजय महाडिक मोठी घोषणा; सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याचं 'हे' खास गिफ्ट

Rahul Gandhi PC : मतांची फसवणूक नेमकी कशी झाली? राहुल गांधींनी थेट पुरावे सादर; नाव एका व्यक्तीचं, मत दुसऱ्याचं आणि...

Latest Marathi News Update live : मराठा आरक्षणासंदर्भात मोठा बातमी, हैदराबाद गॅझेटविरोधी याचिका हायकोर्टाने फेटाळली