ताज्या बातम्या

लोकसभेसाठी शिरूरमधून अमोल कोल्हेंवरच शिक्कामोर्तब?

२०२४ ला शिरूर लोकसभा मतदार संघासाठी अमोल कोल्हेच असणार उमेदवार

Published by : Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. याच पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे २०२४ ला शिरूर लोकसभा मतदार संघासाठी अमोल कोल्हेच असणार उमेदवार असल्याची माहिती मिळत आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे समजते.

अमोल कोल्हे यांना कामाला लागण्याचे आदेश शरद पवारांनी दिले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Latest Marathi News Update live : भारत विरूद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात कर्णधार शुभमन गीलचं पहिलं द्विशतक

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना धनलाभ होण्याची शक्यता, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य