ताज्या बातम्या

Video : जन्मदात्या बापानेच पाजली आपल्या लहान मुलांना दारू, वरुन चकणाही भरवला!

अमरावतील (Amravati Video) एक बाप आपल्याच लहान पोरांना दारु पाजतोय. एकूण पाच लोकं मिळून दारुची पार्टी (Liquor Party) करतायत. यात एक अल्पवयीन मुलगाही दिसतोय.

Published by : Shweta Chavan-Zagade

सुरज दहाट : अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील कौंडण्यपूर परिसरातील एक संतापजनक प्रकार घडला आहे. अमरावतील (Amravati Video) एक बाप आपल्याच लहान पोरांना दारु पाजतोय. एकूण पाच लोकं मिळून दारुची पार्टी (Liquor Party) करतायत. यात एक अल्पवयीन मुलगाही दिसतोय. एक लहान मुलगी आणि एक अगदीच चिमुरडा आहे. या सगळ्यांसोबत चिमुरड्यांचा बापही समोर बसलाय. तर पाचवा व्यक्ती व्हिडीओ काढतोय. दारु पार्टीचा हा झिंगाट व्हिडीओ काढताना सगळ्यांनाच मजा येत होती. पण आता हा व्हिडीओ व्हायरल झाला असून यांच्यावर पोलिस कारवाई करणार का? हे महत्वाचे ठरणार आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये एक माणूस खाली बसला. त्याच्यासमोर एक अल्पवयीन मुलगाही दारु पितोय. तसेच एका लहान मुलाच्या हातात दारुचा ग्लास दिसतोय. या मुलाला दारुचे घोट पाजताना नंतर त्याचा बाप थट्टा मस्करीत त्याला चकणाही भरवताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."