Admin
ताज्या बातम्या

Amritpal Singh : अमृतपाल सिंग अजूनही फरार, पंजाबमध्ये हाय अलर्ट

अमृतपाल सिंगला पकडण्यासाठी पोलिसांची सतत मोहीम सुरू आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अमृतपाल सिंगला पकडण्यासाठी पोलिसांची सतत मोहीम सुरू आहे. त्यांच्या समर्थकांवरही तशीच कारवाई केली जात आहे. अमृतपाल सिंग शनिवारी फरार झाला होता. त्यानंतर त्याला फरार घोषित करण्यात आले. त्याचे काका हरजित सिंग आणि ड्रायव्हर हरप्रीत सिंग यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले.

अमृतपालला अटक करण्यासाठी पोलिसांची कारवाई सुरूच आहे. पंजाब पोलिसांनी अमरीपाल सिंग यांच्या 7 समर्थकांना अटक केली आहे. वारिस पंजाब संस्थेचे कायदेशीर सल्लागार इमान सिंग खारा यांनी अमृतपाल सिंग यांना न्यायालयात हजर करण्याच्या मागणीबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

पोलिसांनी जालंधरच्या मेहतपूर भागात कार जप्त केली, ज्यामध्ये अमृतपाल शेवटचा दिसला होता. या कारमधून पोलिसांनी एक रायफल, गोळ्या आणि अमृतपालचा सबर जप्त केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : अशिष शेलार आणि जयंत पाटील यांची विधान परिसरात भेट

Stock Market : शेअर बाजारात गुजरातची मोठी झेप; 1 कोटी गुंतवणूकदारांचा टप्पा पार

MNS In Pune : राज ठाकरेंविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवलं; 'तो फटके खाणारचं...', मनसे कार्यकर्ते आक्रमक

Latest Marathi News Update live : मामा राजवाडेंचा भाजप पक्षप्रवेश थांबवला