Admin
ताज्या बातम्या

कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीचा जवळचा सहकारी निर्मल जयसिंघानीही अटकेत

कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीचा जवळचा सहकारी निर्मल जयसिंघानी याला ही पोलिसांनी अटक केली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कुख्यात बुकी अनिल जयसिंघानीचा जवळचा सहकारी निर्मल जयसिंघानी याला ही पोलिसांनी अटक केली आहे. निर्मलने अनिलला लपण्यासाठी मदत केली आणि त्याला रसद पुरवण्याचं काम करत असल्याची माहिती समोर येत आहे.

बुकी अनिल जयसिंघानीचा जवळचा सहकारी निर्मल जयसिंघानी याला मुंबई पोलिसांनी गुजरातमधून अटक केली आहे. काल (सोमवारी) बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर दोघांनीही कसून चौकशी करण्यात आली.

अनिल आणि निर्मल जयसिंघानी या दोघांनाही मुंबईत आणलं असून आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. निर्मल जयसिंघानी बुकी अनिल जयसिंघानीला रसद पुरवण्याचं काम करत होता. अशी माहिती मिळत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा