Mumbai Crime News Google
ताज्या बातम्या

मुंबईच्या शिवडीतून ४ कोटींचं चरस जप्त, अंमली पदार्थविरोधी पथकाची धडक कारवाई, ४ जण अटकेत

मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या शिवडी परिसरात अंमली पदार्थविरोधी पथकाने धडक कारवाई करत ८ किलो वजनी चरस जप्त केलं आहे.

Published by : Naresh Shende

Anti Narcotics Cell Branch : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईच्या शिवडी परिसरात अंमली पदार्थविरोधी पथकाने धडक कारवाई करत ८ किलो वजनी चरस जप्त केलं आहे. तर माझगाव, मानखूर्द आणि दहिसरमधून २६ लाख रुपयांचं १५० ग्रॅम एमडीही ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईत सऱ्हासपणे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. शिवडी परिसरात या पथकाने धाड टाकून ८ किलो चरस जप्त केलं आहे. तसच माझगाव, मानखूर्द आणि दहिसरमध्येही नार्कोटिक्स सेलने कारवाईचा बडगा उगारून १५० ग्रॅम एमडी जप्त केलं. या प्रकरणी नार्कोटिक विभागाने चार आरोपींना अटक केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा