Admin
ताज्या बातम्या

वैजापूर बाजार समिती भाजपा - शिंदे गटाच्या ताब्यात

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. वैजापूर बाजार समिती भाजप-शिंदे गटाच्या ताब्यात आली आहे. भाजप-शिवसेना युतीला 10 जागा मिळाल्या असून, महाविकास आघाडीला पाच जागा मिळाल्या आहेत.

वैजापूर बाजार समितिवर शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे व भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांना जास्त मते आहेत. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप-शिवसेनेनं आपली सत्ता काबीज केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींनी घाईघाईने निर्णय घेऊ नका, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Kiran Kale Shivsena UBT : ठाकरेंच्या शिवसेनेच्या किरण काळेंवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

UNESCO : महाबळेश्वर, पाचगणीला मोठा मान, युनेस्कोच्या यादीत स्थान